वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र

जिथं काळजी आहे खास,तिथं आहे आधारच विश्वास !

विश्वासार्ह्य काळजी आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा, होस्पिस सेवा आपल्या प्रियजनांना शांतता आणि सन्मानपूर्ण जीवन...!

0+
बेड उपलब्ध
0/7
वैद्यकीय निगा
0+
कुटुंबांची सेवा केली
0+
वर्षांचा अनुभव

आम्हाला का

आधार का निवडावे?

❤️

प्रशिक्षित कर्मचारी

Trained Staff

अनुभवी व प्रमाणित नर्सेस आणि काळजीवाहक

🕐

२४/७ सेवा

24/7 Care

दिवसरात्र वैद्यकीय देखरेख व आपत्कालीन मदत

🏥

आधुनिक सुविधा

Modern Facilities

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व स्वच्छ वातावरण

👨‍👩‍👧‍👦

कौटुंबिक दृष्टिकोन

Family Approach

रुग्णाला घरासारखे प्रेमळ व सुरक्षित वातावरण

सेवा

आमच्या सेवा

🏛️

निवासी सेवा

Residential Care

३० रुग्णांची सोयींसाठी आधुनिक निवासी वास्तू. दीर्घकालीन, अल्पकालीन व आजन्म सेवा उपलब्ध.

अधिक माहिती
🏠

घरपोच नर्सिंग

Home Nursing

अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी प्रशिक्षित नर्सेस घरी पाठवल्या जातात. १ ते २४ तास उपलब्ध.

अधिक माहिती
💉

नर्सिंग उपचार

Nursing Treatments

इंजेक्शन, सलाईन, ऑक्सीजन, ड्रेसिंग, कॅथेटर व सर्व प्रकारच्या नर्सिंग सेवा उपलब्ध.

अधिक माहिती
🛏️

वैद्यकीय साधने

Equipment Rental

Adjustable Beds, Wheel Chair, Nebulizer, Oxygen Cylinder इत्यादी अत्यंत कमी दरात भाडे.

अधिक माहिती
🌅

डे केअर सेवा

Day Care

सकाळी ऍडमिट, संध्याकाळी घरी. फिजियोथेरेपी, समुपदेशन व तात्पुरत्या उपचारांसाठी.

अधिक माहिती
🚑

अतिरिक्त सेवा

Additional Services

अॅम्बुलन्स, घरपोच जेवण, रक्त संकलन, बॉडी मसाज व शीतपेटी सुविधा उपलब्ध.

अधिक माहिती
Aadhar Care
८+ वर्षे काळजी

आधार बद्दल

'आधार' — वृद्ध नर्सिंग सेवा

आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र हे पुण्यातील एक विश्वासार्ह वृद्ध काळजी केंद्र आहे. आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला सन्मान, प्रेम आणि व्यावसायिक वैद्यकीय सेवा देणे.

आम्ही निवासी काळजी, घरगुती नर्सिंग, वैद्यकीय उपचार, उपकरणे भाड्याने देणे, डे केअर आणि अतिरिक्त समर्थन सेवा प्रदान करतो - सर्व काही करुणा आणि व्यावसायिकतेने दिले जाते.

निवासी सेवाघरपोच नर्सिंगडे केअरवैद्यकीय साधने
आमच्याबद्दल अधिक

प्रक्रिया

सेवा कशी मिळवाल?

01

संपर्क करा

Get in Touch

फोन किंवा ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा

02

मूल्यांकन

Assessment

आमचे तज्ञ रुग्णाची गरज समजून योग्य सेवा सुचवतात

03

सेवा सुरू

Care Begins

ताबडतोब काळजी सुरू होते — घरी किंवा आमच्या केंद्रात

आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आजच संपर्क करा

आम्ही २४/७ मदत करण्यासाठी येथे आहोत — आम्हाला कॉल करा किंवा संदेश पाठवा आणि आमची टीम त्वरित प्रतिसाद देईल.